दक्षिण भारत मिशनमध्ये व्यस्त असलेले पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आज आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथे येणार आहेत. महान स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू (Freedom Fighter Alluri Sitaram Raju) यांच्या 30 फूट उंच कांस्य पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.
...