⚡पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग नवव्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवणार
By Vrushal Karmarkar
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) यंदा 15 ऑगस्ट रोजी होणारा उत्सव विशेष आहे आणि केंद्र सरकारने यानिमित्त 'हर घर तिरंगा'सह अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत.