india

⚡पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना नववर्षाच्या दिल्या खास शुभेच्छा, येथे पाहा पोस्ट

By Shreya Varke

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्ष 2025 निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक संदेश शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी सर्वांना चांगले आरोग्य, समृद्धी आणि शाश्वत आनंदाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात लिहिले की, “हे वर्ष प्रत्येकासाठी नवीन संधी, यश आणि अनंत आनंद घेऊन येवो. सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो.”

...

Read Full Story