राष्ट्रीय

⚡हर घर तिरंगा मोहीमेत पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन मोदींनीही घेतला सहभाग

By Vrushal Karmarkar

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत आजपासून हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

...

Read Full Story