⚡स्वातंत्र्यसैनिकाच्या 90 वर्षीय कन्येच्या पायाला स्पर्श करून पंतप्रधान मोदींनी घेतला आशीर्वाद
By Vrushal Karmarkar
आंध्र प्रदेशातील भीमावरम (Bhimavaram) येथील भाषणानंतर त्यांनी कृष्णमूर्ती यांची कन्या पासला कृष्णा भारती हिच्या पायांना अत्यंत नम्र हावभावाने स्पर्श केला.