राष्ट्रीय

⚡ देशातील बेरोजगारी दुर करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मनरेगा योजनेची घोषणा करण्याची शक्यता

By Vrushal Karmarkar

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार असतील तर शहरी भागांसाठी मनरेगा योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली जाऊ शकते असे मानले जाते. ई-श्रम पोर्टलवर (E-labor portal) यासाठी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जात असल्याने शहरी भागासाठी मनरेगासारखी योजना जाहीर होण्याची शक्यताही बळावली आहे.

...

Read Full Story