india

⚡वंचित बहुजन आघाडीस निवडणूक चिन्ह मिळाले; घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर () यांच्या नेतृत्वाखाली विविध निवडणुका लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi Election Symbol) पक्षाचेच निवडणूक चिन्ह अखेर निश्चित झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पक्षाला निवडणूका लढण्यासाठी 'गॅस सिलेंडर' (Gas Cylinder) हे चिन्ह दिले आहे.

...

Read Full Story