राजकीय

⚡सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल

By Snehal Satghare

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना हा आनंद झाला नव्हता. बहुधा राजभवन परिसरातील पेढ्यांची दुकाने बंद पडली असावीत, अशी खोचक टीका करत सामनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर करण्यात आली आहे.

...

Read Full Story