राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत. समजावदी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यादव यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच समाजवादी पक्षाच्या कोट्यातून जाणाऱ्या राज्यसभा उमेदवारांमध्ये काँग्रेस नेते आणि भारतातील नामवंत वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal), जावेद अली खान यांच्याही नावाचा समावेश आहे.
...