व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्राम यांवर ठेवले जाणारे राजकीय स्टेटस छोट्या मोठ्या भाषणांवेळी मारले जाणारे टोमणे (Political Taunt In Marathi ) म्हणजे कार्यकर्त्यांसाठी बैद्धीक खाऊच जणू. जो कार्यकर्त्यांकडून अनेकदा डोकं बाजूला ठेऊन खाल्ला जातो. अशा कार्यकर्त्यांसाठी इथे खास पोलिटीकल स्टेटस आण खास मराठी टोमणे देत आहोत. जे कार्यकर्ते आपल्या सोयीने वापरु शकतात.
...