औरंगाबादच्या नामांतरचा निर्णय अत्यंत घाईघाईने घेण्यात आला आहे. नामांतराचा हा निर्णय छत्रपती संभाजीराजांचं नाव जपण्यासाठी नाही तर मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी घेण्यात आला आहे, असा खोचक टोला एआयएमआयएम खा. इम्तियाज जलील यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
...