india

⚡लेक जावयाला नदीत फेकणार; अजित पवार समर्थक मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे धक्कादायक विधान

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

धर्मराव बाबा आत्राम (Dharamraobaba Atram) हे मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक. हे मंत्री महोदय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यात आहे. दरम्यान, त्यांनी कन्या आणि जावयाबात काढलेल्या उद्गारामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.

...

Read Full Story