india

⚡काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन; वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By Jyoti Kadam

नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खासदार खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

...

Read Full Story