india

⚡पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भाजपच्या राष्ट्रव्यापी सदस्यत्व मोहिमेची सुरुवात; प्राथमिक सदस्य म्हणून केली नावनोंदणी

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी सदस्यत्व (BJP Membership Drive) मोहिमेचा शुभारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda), केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि अमित शहा (Amit Shah) यांची प्रमुख उपस्थिती.

...

Read Full Story