⚡अरविंद केजरीवाल आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ; संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक घ्या जाणून
By अण्णासाहेब चवरे
अरविंद केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले इतर 6 मंत्रीही आपले पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. या मंत्र्यांमध्ये उनमें मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे.