⚡अजित पवार शांतपणे काम करतात, त्याची कधीच जाहिरात करत नाहीत - नाना पाटेकर
By Nitin Kurhe
उपमुख्यमंत्री अजित पवार शांत राहून आपले काम करतात. काही चुकलं तर ते अधोरेखित करतात. ते खरेच चांगले नेते असून त्यांचे कार्य लोकांसमोर येण्याची गरज असल्याचेही नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.