⚡अमित शाह यांचा दौरा, अजित पवार यांची दांडी; विमानतळावर धावती भेट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफूस
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली त्याहीपेक्षा अधिक चर्चा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या उपपमुख्यंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची झाली.