राष्ट्रीय

⚡जम्मू -काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलिसाचा मृ्त्यू

By Vrushal Karmarkar

दहशतवादी (Terrorist) पुन्हा एकदा जम्मू -काश्मीरमधील पोलिसांना (Jammu kashmir Police) लक्ष्य करत आहेत. जम्मू -काश्मीरच्या कुलगाममध्ये (Kulgam) एका पोलिसावर दहशतवादी हल्ला (Terrorist attack) झाल्याची बातमी आली आहे ज्यात तो शहीद झाला आहे.

...

Read Full Story