By Vrushal Karmarkar
नुकतीच सायकल चोरीची तक्रार आली होती. ज्यानंतर अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तपासाअंती बलराज हा नेहमीचा गुन्हेगार असल्याचे आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले.
...