मुसळधार पावसात हेलिकॉप्टरने रक्त पोहोचवून वाचवले गर्भवती महिलेचे प्राण, व्हिडीओ व्हायरल

india

⚡मुसळधार पावसात हेलिकॉप्टरने रक्त पोहोचवून वाचवले गर्भवती महिलेचे प्राण, व्हिडीओ व्हायरल

By Shreya Varke

मुसळधार पावसात हेलिकॉप्टरने रक्त पोहोचवून वाचवले गर्भवती महिलेचे प्राण, व्हिडीओ व्हायरल

मुसळधार पावसात भामरागड तालुक्यात राहणाऱ्या एका गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक झाली आहे. डॉक्टरांनी महिलेची प्रसूती केली. पण महिलेला रक्ताची गरज होती. मात्र जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे रस्ते संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत महिलेला रक्त पुरवण्यात अडचण येत होती. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे गर्भवती महिलेचा जीव वाचला. कारण पोलिसांनी हेलिकॉप्टरमधून रक्त पोहोचवून महिलेचे प्राण वाचवले.

...