राष्ट्रीय

⚡PM Narendra Modi- Kamala Harris Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कमला हॅरिस यांना भारतात येण्यासाठी आमंत्रण

By Chanda Mandavkar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उप-राष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यामध्ये शुक्रवारी पहिल्यांदाच व्यक्तिगत रुपात भेट झाली. यावेळी मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे.

...

Read Full Story