⚡पंतप्रधान मोदी 5 फेब्रुवारी रोजी महाकुंभाला भेट देणार; काय आहे संपूर्ण शेड्यूल? जाणून घ्या
By Bhakti Aghav
पंतप्रधान उद्या सकाळी 10 वाजता महाकुंभात पोहोचतील. येथून ते अरैल घाटावरून बोटीने संगमला जातील. एकूणच, पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये सुमारे एक तास राहतील.