78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले, ज्यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. समान नागरी संहितेबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता कायदा असायला पाहिजे. पीएम मोदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी संहितेवर अनेकदा चर्चा केली आहे.
...