india

⚡पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील 6.4 किमी लांबीच्या झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन

By Bhakti Aghav

मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील गगनगीर आणि सोनमर्ग दरम्यानचा हा दोन-लेनचा द्वि-दिशात्मक बोगदा 2700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. तो आपत्कालीन परिस्थितीसाठी समांतर 7.5 मीटर रुंदीचा एस्केप पॅसेजने सुसज्ज आहे.

...

Read Full Story