राष्ट्रीय

⚡केरळमधील व्यक्ती सौदी अरेबियात कैद, लोकांनी सुटकेसाठी जमा केले 34 कोटी रुपये

By Bhakti Aghav

रहीम 18 वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याच्यावर 2006 मध्ये सौदीमध्ये एका मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. स्थानिकांनी सांगितले की, 2006 मध्ये एका अपंग मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर रहीमला सौदी अरेबियामध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते.

...

Read Full Story