राष्ट्रीय

⚡आता पासपोर्ट पोस्टातही काढून मिळणार

By Vrushal Karmarkar

पोस्ट ऑफिसने (Post Office) सामान्य लोकांसाठी मोठी सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा पासपोर्ट (Passport) बनवण्यासाठी आहे. आता पासपोर्ट बनवण्यासाठी सामान्य लोकांना पासपोर्ट सेवा केंद्राला (Seva Kendra) भेट देण्याची गरज भासणार नाही.

...

Read Full Story