संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी आज आर्थिक सर्वेक्षण सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण हे एका रिपोर्ट कार्डासारखे असते ज्यामध्ये मागील आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असतो.
...