राष्ट्रीय

⚡ म्हैसूरूमध्ये एका व्यक्तीची एटीएम कार्ड देतो सांगून ऑनलाईन फसवणूक

By Vrushal Karmarkar

कर्नाटकातून (Karnataka) ऑनलाईन फसवणुकीची (Online fraud) एक घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या म्हैसूरूमध्ये (Mysore) एका व्यक्तीला 99,999 रुपयांची फसवणूक केली. एटीएम कार्ड देण्याच्या बहाण्याने पीडितेची फसवणूक करण्यात आली.

...

Read Full Story