राष्ट्रीय

⚡सीडीएस रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जवानांचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या वाहनांपैकी एका गाडीचा बुर्लियार येथे अपघात

By Vrushal Karmarkar

अपघात मेट्टापलायमजवळील (mettupalayam) बुर्लियार येथे झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी कारचा अपघात झाल्यानंतर इतर वाहनांना घटनास्थळी पाचारण करून पार्थिव पाठवण्यात आले.

...

Read Full Story