राष्ट्रीय

⚡कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार संरक्षित केलेली सर्व स्मारके 15 मे पर्यंत बंद राहणार; संस्कृती व पर्यटन मंत्रालयाचा निर्णय

By Bhakti Aghav

सध्या देशभरात कोरोनाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. बुधवारी देशात कोरोना विषाणूची सुमारे दोन लाख नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यावरून देशात कोरोनाचा कहर किती भयंकर आहे याचा अंदाज येऊ शकतो.

...

Read Full Story