राष्ट्रीय

⚡लग्नासाठी दबाव टाकत असल्याने पोलिसांनी केली तरुणीचा हत्या

By Pooja Chavan

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हेड कॉन्स्टेबलने नर्सची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्याचा पाठपुरावा करत पोलिसांनी आरोपी शोध घेतला.

...

Read Full Story