⚡आता बँक खात्यात पैशांची फसवणूक टाळणे होणार सोपे; RBI एप्रिलपासून लागू करणार नवीन नियम
By Bhakti Aghav
आरबीआयने देशातील बँकांसाठी '.bank.in' इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच, डिजिटल व्यवहारांसाठी कठोर प्रमाणीकरण प्रोटोकॉलची घोषणा करण्यात आली आहे.