india

⚡निर्मला सीतारामन आणि कमला हॅरिस यांनी फोर्ब्स 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये यादीत मिळवले स्थान

By Bhakti Aghav

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 36व्या क्रमांकावर आहेत. तर हॅरिस तिसऱ्या स्थानावर आहे. वृत्तानुसार, निर्मला सीतारामन यांनी या यादीत स्थान मिळवण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे.

...

Read Full Story