झोमॅटो आणि स्विगीने विविध अ ॅप्सद्वारे 'प्रायव्हेट लेबलिंग' आणि जलद फूड डिलिव्हरी करण्याच्या निर्णयाला विरोध करत नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) गुरुवारी सांगितले की, ते संबंधित नियामक प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करतील आणि त्यांना बाजारपेठ ताब्यात घेण्यापासून रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू करतील.
...