⚡Zerodha CEO Nithin Kamath यांचा इशारा, सावधान! नवीन फोन घोटाळा बँक खाते रिकामे करु शकतो
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Zerodha CEO नितीन कामथ एका नवीन फोन घोटाळ्याबद्दल सावध करतात ज्यामुळे तुमचे बँक खाते खाली होऊ शकते. स्कॅमर कसे काम करतात आणि स्वतःचे संरक्षण कसे करावे ते जाणून घ्या.