बातम्या

⚡यासीन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा, टेरर फंडीग प्रकरणात दिल्ली कोर्टाचा निर्णय

By अण्णासाहेब चवरे

दिल्ली येथील पटियाला कोर्टाने (atiala House Court ) टेरर फंडींग प्रकरणात (Terror Funding Case) यासीन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा ( Yasin Malik Life imprisonment) ठोठावण्यात आली आहे. यासीन मलिक (Yasin Malik) याला दोषी ठरवल्यानंतर न्यायालय काय शिक्षा देते याकडे लक्ष लागले होते.

...

Read Full Story