बातम्या

⚡भाजप नेता, कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्याकडून पोलीस सेवेततील नोकरीचा राजीनामा

By अण्णासाहेब चवरे

बबीता फोगाट यांनी राजीनामा देण्याचे कारण सांगताना म्हटले आहे की, 'आता मी भारतीय जनता पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षासोबत काम करायचे असेल तर आपण आपल्या इतर पदांचा राजीनामा द्यायला हावा. त्यामुळे मी माझा राजीनामा प्रशासनाकडे 13 ऑगस्ट रोजीच दिला होता.'

...

Read Full Story