india

⚡भारतामध्ये 2050 पर्यंत असेल जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या; हिंदू ठरेल जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म- Pew Report

By Prashant Joshi

भारतात जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या 30 कोटींवर पोहोचेल. असे असूनही, हिंदू धर्माचे पालन करणारे लोक भारतात बहुसंख्य राहतील. सध्या, इंडोनेशिया हा सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे जिथे सुमारे 25 कोटी मुस्लिम राहतात.

...

Read Full Story