बातम्या

⚡ फर्निचर विकण्याचा प्रयत्नात 26 वर्षीय महिला सायबर फसवणूकीला पडली बळी

By टीम लेटेस्टली

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 21,000 रुपयांचे फर्निचर विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईतील एका 26 वर्षीय महिला (Woman) सायबर फसवणूकीला (Cyber Fraud) बळी पडली आहे. पैसे देण्याच्या बहाण्याने पैसे पाठवण्याची फसवणूक केल्याने तिचे 3.77 लाख रुपयांचे नुकसान झाले.

...

Read Full Story