⚡पत्नीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे म्हणजे 'क्रूरता'; उच्च न्यायालयाने दिली घटस्फोटाला मंजुरी
By Prashant Joshi
इंदूरमधील एका सरकारी विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने तिच्या पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. तिने आरोप केला होता की, तिचा नवरा तिला नोकरी सोडून भोपाळमध्ये राहण्यासाठी मानसिक त्रास देत आहे.