india

⚡रखंडमध्ये अंधश्रद्धेपोटी आईने केली पोटच्या मुलीची हत्या; काळीज चिरून खाल्ले, पोलिसांकडून अटक

By Prashant Joshi

घरापासून दोन किलोमीटर अंतरावर गीता देवी हिने आपल्या मुलीचे हत्या केली. ही महिला आपल्या मुलीला घरापासून दूर सिकनी बारवधोडा जंगलाजवळच्या निर्जन ठिकाणी घेऊन गेली. या ठिकाणी तिने मंत्रोच्चार सुरु केला. त्यानंतर तिने मुलीला विवस्त्र केले, त्यानंतर स्वतःही नग्न होऊन बांगड्या, कपडे व इतर साहित्य घेऊन पूजा सुरु केली.

...

Read Full Story