india

⚡दिल्लीत घरगुती वादातून महिलेने कापले पतीचे गुप्तांग; आरोपी पत्नी फरार

By Bhakti Aghav

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर दिल्लीतील रूप नगर भागातील आहे. 1 नोव्हेंबर रोजी एका तरुणाने फोन करून माहिती दिली की, पत्नीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

...

Read Full Story