⚡डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 14 एप्रिलला शेअर बाजारात व्यवहार बंद
By Abdul Kadir
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार (NSE आणि BSE) बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांचा व्यापार आणि गुंतवणूकदारांवर होणाऱ्या परिणामांची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.