india

⚡सोलापूरनंतर आता पुण्याची पाळी; दुपारनंतर हलक्या सरींचा अंदाज

By Abdul Kadir

महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच वेगाने सुरू असून सोलापूरसह दक्षिण महाराष्ट्रात मौसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासांत पुण्यातही मान्सून अधिकृतपणे दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.

...

Read Full Story