india

⚡पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले; Telangana मधील धक्कादायक घटना

By Prashant Joshi

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि कुकरमध्ये शिजवले. तीन दिवसात मांस आणि हाडे अनेक वेळा शिजवल्यानंतर, त्याने अवशेष पॅक केले आणि ते तलावात फेकले.

...

Read Full Story