⚡हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? 'येथे' पहा निकालाचे Live
By Bhakti Aghav
अधिकृत वृत्तानुसार, सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसह निवडणूक अधिकारी मतमोजणी केंद्रावर पोहोचतील. त्याच वेळी, मतदान अधिकारी सकाळी 6 वाजेपर्यंत आपापल्या मतमोजणी टेबलवर तैनात होतील.