⚡ISRO, महिला शक्ती आणि AI संदर्भात 119 व्या भागात पंतप्रधान मोदी काय म्हणाले? जाणून घ्या
By Bhakti Aghav
आज 'मन की बात' चा 119 वा भाग प्रसारित झाला. या मासिक रेडिओ कार्यक्रमाद्वारे, पंतप्रधान मोदी देशाच्या ऐतिहासिक महत्त्वासह विविध विषयांवर आणि मुद्द्यांवर आपले विचार मांडले.