बातम्या

⚡पश्चिम बंगालमध्ये भाजप गोत्यात; 74 पैकी 24 आमदारांची राज्यपालांसोबतच्या बैठकीस दांडी

By अण्णासाहेब चवरे

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे 74 आमदार निवडूण आले आहेत. त्यापैकी राज्यपालांसोबतच्या बैठकीत 24 आमदार गैरहजर होते. त्यामुंळे रिवर्स मायग्रेशन (तृणमूल काँग्रेस पक्षात घरवापसी) होण्याच्या चर्चांना अधिक बळकटी मिळू लागली आहे. अशीही चर्चा आहे की, भाजपचे नवनिर्वाचित आमदार हे शुभेदु अधिकारी यांचे नेतृत्व मान्य करायला तयार नाहीत.

...

Read Full Story