भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा हवामान अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातही मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या विविध भागांमध्ये तुरळक पावसाची स्थिती पाहायला मिळू शकते. जाणून घ्या आजचा आणि उद्याचे हवामान कसे असेल याबाबत आयएमडीचे भाकीत.
...