बातम्या

⚡महाराष्ट्रात पुन्हा बरसणार परतीचा पाऊस, 26 ऑक्टोबर पासून पुढील काही दिवस असणार महत्त्वाचे

By अण्णासाहेब चवरे

देशातील विविध भागात परतीचा पाऊस ( Monsoon to Return) मुसळधार बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे देशाती 26 ऑक्टोबर पासूनचे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. प्रामुख्याने उत्तरपूर्व प्रदेशांमध्ये म्हणजेच ईशान्य मान्सून (Northeast Monsoon) सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे.

...

Read Full Story